ठाण्यातील ‘त्या’ बिल्डरला म्हाडाचा दणका
डेव्हलमेंट चार्जेस आकारण्यास मनाई उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांचे आदेश आर्थिक दुर्बलच्या 132 विजेत्यांना दिलासा मुंबई, दि.11: म्हाडाच्या कोकण मंडळ लॉटरीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या विजेत्या सदनिकाधारकांकडून डेव्हलमेंट चार्जेस आकारणा-या ठाणे…