नांदेड-वर्धा-यवतमाळ रेल्वेमार्गाचे काम भूसंपादना अभावी रखडले
जिल्ह्यातील वारंगा फाटा परिसरातून जाणारा नांदेड-वर्धा-यवतमाळ हा २८४ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग बारा वर्षांपूर्वी मंजूर झाला. हिंगोली : जिल्ह्यातील वारंगा फाटा परिसरातून जाणारा नांदेड-वर्धा-यवतमाळ हा २८४ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग बारा वर्षांपूर्वी…