नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ भाजपाला सुटण्याची शक्यता वाढली
नांदेड उत्तर मध्ये युतीधर्म पाळत असताना भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान जपणे सुद्धा महत्त्वाचे -आशु चंद्रवंशीजी नांदेड, दि. ०४ ऑक्टोबर- नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये २०१९ च्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम…