ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस एम्स नागपूर च्या सदस्य पदी खा.डॉ.अजित गोपछडे यांची निवड
नांदेड : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस एम्स सदस्य निवडणुकीचा निकाल लागला असून 30 जुलै 2024 रोजी संसद सभागृहात मंजूर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्यसभेचे…