अहमदनगर जिल्हा रुग्णालयात भीषण आग, १० रुग्णांचा होरपळून मृत्यू
अहमदनगर, दि.६ : अहमदनगर जिल्हा रुग्णालयात भीषण आग लागली आहे. रुग्णालयातील आयसीयू मध्ये ही आग लागली असून १० रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १०…