ब्रेकिंग : २००८ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी ७८ पैकी ३८ जणांना फाशी, तर ११ जणांना जन्मठेप
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे २००८ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा विशेष न्यायालयाने आता आपला निर्णय सुनावला आहे. न्यायालयाने ३८ दोषींना फाशीची, तर ११ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली…