राज्यात उद्यापासून मिशन कवच कुंडल अभियान, दररोज १५ लाखांहून अधिक लसीकरणाचे उद्दिष्ट
मुंबई, दि.७ : राज्यातील कोविड-१९ लसीकरणाला आणखी गती यावी यासाठी ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबरपर्यंत मिशन कवच कुंडल अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात राज्यात दररोज १५ लाखांहून अधिक…