नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 23 ते 26 जुलै चार दिवसासाठी येलो अलर्ट जारी
नांदेड दि २२ :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 22 जुलै 2023 रोजी दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी आज दिनांक 22 जुलै 2023 या एक दिवसासाठी…