मराठा समाजाची सरकारकडून दिशाभूलच ; खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे मत
शहरातील शिवाजी पुतळ्याजवळ मूक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड : मराठा समाजाने ५८ मोर्चे काढून समाजाच्या भावना व्यक्त केल्या असून आजपर्यंत आम्हीही बोललो आहोत, आता लोकप्रतिनिधींनी…