“काँग्रेस राष्ट्रवादीला म्हणावं आता तुम्ही तुमचे आमदार सांभाळा, शिवसेनेची…”; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा
भाजपा नेते गिरीश महाजन यांनी देशातील राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे. भाजपा नेते गिरीश महाजन यांनी देशातील राष्ट्रपती व…