
नांदेड दि. 30 : भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर तर्फे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारत रत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो फाडून अवमान केल्या बद्दल त्यांच्या विरोधात तीव्र निषेध व जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती दिलीपभाऊ कंदकुर्ते महानगर जिल्हाध्यक्ष, माजी अध्यक्ष प्रवीण साले,डॉ.मोहन चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा नवनाथ कांबळे अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष, व्यंकटराव साठे,भरत यादव शितल खांडील,अमोल कदम, महादेवीताई मठपती, कांचन गहलोत, लक्ष्मीताई वाघमारे,परमवीर सिंग मल्होत्रा, स्वप्निल गुंडावार,अकबर पठाण, राज यादव,अंबादास जोशी,ऋषिकेश मेड, सिद्धार्थ धुतराज, कांचन गहलोत, लक्ष्मी ताई वाघमारे ओम बंडेवार,प्रशांत अंकरला, सतीश बेरुळकर,निलेश कुंटूरकर, राम मस्के,हुकुमसिंह गहलोत, राजकुमार परे,अनवर सादात,अभिलाष नाईक, धनंजय नरबलवार,संजीव जिंदल, सचिन मित्तल, अनिल गाजुला,शशिकांत मुसळे, रोहित ढगे,गजानन उबाळे, चंदासिंह ठाकूर, रमेश गटलेवार, कपिल गणत्रा, साईराज ढगे,लवकुश जाधव यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे प्रमूख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.