“..म्हणून पुढील सहा महिन्यात वीजटंचाईचा सामना करावा लागू शकतो”; नितीन गडकरींनी केले स्पष्ट
भारताला पेट्रोल आणि डिझेलच्या आयातीवर अवलंबून नसलेला देश बनवण्याची गरज आहे असेही गडकरी यांनी म्हटले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूक इंधन म्हणून ग्रीन…