सेवानिवृत्त सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती देण्यास हायकोर्टाची स्थगिती!
– लाड-पागे शिफारशीच्या सुधारित धोरणावर नाराजी – समानतेच्या संधीचे उल्लंघन होत असल्याचे ताशेरे गोविंद करवा नांदेड दि.9: लाड-पागे समितीच्या शिफारशीत सेवानिवृत्त सफाई कामगारांच्या जागेवर त्यांच्या वारसांना थेट नियुक्त्या देण्यास मुंबई…