RTE प्रवेशासाठी 29 एप्रिल पर्यंत मुदतवाद , निवासी पुरावा म्हणुन भाडेकरार ग्राह्य
मुंबई : आरटीई 25 टक्के अंर्तगत आर्थिक व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असून यासाठी प्रवेश अर्जाच्या मुदतीत 29 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासोबतच आरटीई 25 टक्के…